You are currently viewing सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; बालकाला चावा घेतल्याने भीतीचे वातावरण

सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; बालकाला चावा घेतल्याने भीतीचे वातावरण

सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; बालकाला चावा घेतल्याने भीतीचे वातावरण

तात्काळ बंदोबस्त करावा- राजू मसुरकर

सावंतवाडी

अक्षय महेश धुरी राहणार धुरीटेम कोलगाव सावंतवाडी या बालकाला घरामध्ये लोट्यावरती बसलेला असताना भटका कुत्रा येऊन पायाच्या मांडीला चावा घेतला असून यासाठी त्यांचे वडील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन इंजेक्शन व औषधे व उपचार घेतला असून यामुळे सावंतवाडी तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आज कुत्रा प्रेमी नागरिक बरेच असल्याने अशा प्रकारचे कुत्रा पाळत असताना याची दखल घ्यावी. मध्यंतरी मळगाव मध्ये एकाच घरातील सात जणांना पाळीव कुत्रा पाळल्याने त्यांनी अशाच प्रकारचा चावा कुत्र्याने घेऊन मानसिक व शारीरिक त्रास या कुत्र्या पाळलेल्या मुळे झाला आहे. आज जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे कुत्रे पाळीव तसेच भटके कुत्रे चे प्रमाण वाढले असून या कुत्र्यांची नसबंदी करून घेतली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी कशा प्रकारचे निर्देश व आर्थिक तरतूद बजेटमध्ये करून सर्वसामान्य नागरीक, लहान बालके, वृद्ध व महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना या भटक्या कुत्र्यांपासून नसबंदी करून घेतली पाहिजे काही दिवसांनी हा प्रकार न थांबल्यास कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन दिवसेंदिवस लोकांचे जीव जाण्याचे प्रकार वाढणार आहे. अशी प्रतिक्रिया जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा