You are currently viewing फोंडाघाट फूटपाथवरील गटाराच्या झाकणाचे काम पूर्ण

फोंडाघाट फूटपाथवरील गटाराच्या झाकणाचे काम पूर्ण

फोंडाघाट फूटपाथवरील गटाराच्या झाकणाचे काम पूर्ण

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

फोंडाघाट

फोंडाघाट रस्ता झाला, फूटपाथ झाले, पण मध्ये जे चेंबर ठेवले ठेवले आहेत त्याची झाकण तयार असूनही ती केव्हा बसवणार? कोणी वक्ती आत पडल्यावर बसवणार का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ता अजित नाडकर्णी यांनी उपस्थित केला होता. त्यास अनुसरून अजित नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने श्री.सर्वगौड यांनी गटारावरील झाकण काँन्ट्रेक्टरला सांगुन काम पुर्ण करुन घेतले त्या दोघांचेही आभार अजित नाडकर्णी यांनी मानले. गावाच्या विकासासाठी आपण नक्कीच आग्रही आहोत.एखादी दुर्घटना होण्यापुर्वी झालेले काम मी त्याला अग्रक्रम देतो.सर्व काम होवुन राहीलेले काम पुर्ण झाले बद्दल आभार व्यक्त केले. यानंतर सर्व फुटपाथला बॅरेक लावावेत यासाठी आमदार नितेशजी राणे यांची घेणार भेट असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले, म्हणजे फुटपाथ वरुन लोकांना चालता येईल आणि वाहतुकीचा त्रास पण होणार नाही. श्री.सर्वगोड आणि काँन्ट्रेक्टरचेही सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आभार मानले आहेत.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा