आमदार नितेश राणे घेणार सोमवारी देवगड मधील आरोग्य यंत्रणेचा आढावा
आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार रुग्ण सल्लागार समितीची बैठक
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे देवगड मधील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार असून सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी ते सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत.
देवगड ग्रामीण ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यालयामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या कर्मचारी वर्ग वैद्यकीय उपलब्धता, औषध साठा यासह अनेक बाबींचा सविस्तर आढावा आमदार घेणार आहेत
आमदार नितेश राणे यांनी अथक प्रयत्नाने देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा रुळावर आणली. तीन ऑक्टोबर रोजी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी देवगड मध्ये येऊन रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली. यानंतर आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पुन्हा 5 ऑक्टोबर रोजी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आढावा घेतला. त्याच पाठोपाठ रुग्ण सल्लागार समितीची बैठक आमदार नितेश राणे सोमवारी घेत आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये चार अधीपरीचारिका ना नुकतीच नेमणूक दिली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्टाफही बऱ्यापैकी आहे
संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*