You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर अपात्रच,आयुक्तांनी अपील फेटाळले

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर अपात्रच,आयुक्तांनी अपील फेटाळले

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर अपात्रच,आयुक्तांनी अपील फेटाळले

माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

देवगड

देवगड जामसांडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना नगरसेवक असताना नियमबाह्य केलेल्या बांधकाम प्रकरणी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवले होते याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केला होते. हा अपील अमान्य होऊन नगरसेवक रोहन खेडेकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे

माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती ही तक्रार मान्य करून खेडेकर यांना नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते याबाबत खेडेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केला होता मात्र हा अपील फेटाळला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला आहे

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की अपिलंट यांचे अपिल नामंजुर करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेला दि.१७/०७/२०२३ चा आदेश कायम करण्यात येत आहे.अपिलंट यांना देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्र. ७. चे नगरसेवकपदी कायम ठेवण्याचे अमान्य करण्यात येत
योगेश चांदोस्कर यांच्या वतीने एडवोकेट सुधीर प्रभू यांनी कामकाज पाहिले

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा