You are currently viewing दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; इन्सुली एक्साइजची कारवाई

दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; इन्सुली एक्साइजची कारवाई

दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; इन्सुली एक्साइजची कारवाई

दोडामार्ग
दोडामार्ग  तिलारी नगर मार्गावर इन्सुली एक्साइजच्या पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. यात ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांच्या दारुसह १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात दारुचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी ईश्वर रणजित सिंग (३१, रा. मांद्रे गोवा) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदिप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा