You are currently viewing वन्यजीव सप्ताहा निमित्त नेमळे येथे वन्य जीवा विषयी जनजागृती

वन्यजीव सप्ताहा निमित्त नेमळे येथे वन्य जीवा विषयी जनजागृती

वन्यजीव सप्ताहा निमित्त नेमळे येथे वन्य जीवा विषयी जनजागृती

सावंतवाडी

वन्य जीवाचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. वनाविषयी व प्राण्याविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन ‘वन्य जीव सप्ताह’ अंतर्गत सावंतवाडी वनविभाग यांच्या वतीने नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वन्य जीव सप्ताह, वन्य जीवांविषयी असलेले समज गैरसमज याबद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात सावंतवाडी वनपाल विजय पांचाळ यानी शाळेतील मुलाना वन्य जीव सप्ताहाचे महत्त्व पटवून सांगताना वन्य जीव सप्ताहाची सुरुवात १९५२ सालापासून भारत देशामध्ये सुरुवात केली वन्य जीवामध्ये पशु पक्षी यांचे जतन, संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य आपल्या हातून घडणार. वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे ते एक साधन आहे.
आपण ज्याप्रमाणे एकमेकांवर अवलंबून असतो. तसेच पशु पक्षीही एकमेकांवर अवलंबून असतात. यावेळी त्यांनी विषारी बिनविषारी सापाविषयी समज गैरसमज वन्य पशुपक्ष्याविषयी मुलांना मार्गदर्शन केले किटक ,पक्षी वन्य जीव यांच्या अधिक संख्येमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. वन्य जीव जीवंत असताना मानवाला उपयोगी तसेच मृत्यूनंतर खत मिळते. गरजा मर्यादित ठेवण्यासाठी वृक्षतोड थांबविणे आवश्यक आहे. परिसंस्था टिकविणे हे आपल्या हातात आहे. यावेळी त्यांनी गिधाडासारख्या दुर्मिळ पशु पक्ष्यांचा नाश कोणत्या औषधामुळे झाला. ह्याविषयी मुलांना पटवून सांगितले तसेच त्यांनी पशु, पक्षी, प्राणी, याविषयी माहिती फिल्म दाखवून कार्यक्रम साजरा केला.
यावेळी नेमळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर , सावंतवाडी वनपाल विजय पांचाळ , नेमळे वनरक्षक रमेश पाटील ,बबन रेडकर,नेमळे हायस्कूल ची पाचवी ते बारावी पर्यंत ची सर्व मुले शिक्षक राजेश गुडेकर, उमेश राऊळ, सि. टी. बंगाळ नेत्रा चव्हाण, दीप्ती सावंत प्राची ठाकूर अनिल कांबळे कर्मचारी उपस्थित होते. सूत्र संचालन आणि आभार अनिल कांबळे यांनी मानले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा