You are currently viewing माजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष,सावंतवाडी विधानसभेचे डॅशिंग नेते राजन तेली साहेब यांची वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची भेंट

माजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष,सावंतवाडी विधानसभेचे डॅशिंग नेते राजन तेली साहेब यांची वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची भेंट

*माजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष,सावंतवाडी विधानसभेचे डॅशिंग नेते राजन तेली साहेब यांची वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची भेंट*

शिरोडा वेळागरवाडी येथे शासनाकडून ताज ग्रुप हाॅटेल प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी सर्व्हे सुरु असताना मानस गावठाण परिसरात लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास विरोध केला या विरोधामुळे सर्व्हे करणाऱ्याना तेथील सर्व्हे करण्यासाठी माघार घ्यावी लागली होती त्यांचे सरकार दरबारी मागणे होते की त्यांचा लोकवस्ती परिसर धरून ९ हेक्टर जागेचे भूसंपादन करु नये व तेवढी जागा सोडून बाकीच्या जागेत ताज प्रकल्प उभा राहीला तर त्यांचा विरोध नव्हता परतू शासन त्याच म्हणन न ऐकता लोकवस्ती चा सर्व्हे करायला सुरु केल्यामुळे तेथील स्थानिक जनता एकत्र झाली व प्रखर विरोध केला यासाठी त्यांनी शासन दरबारी आपली निवेदने सुध्दा दिली त्यांचा काही उपयोग होत न दिसल्यामुळे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी माजी आमदार राजन तेली साहेब यांना यात लक्ष घालून तेथील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी वेळागरवाडी येथे येण्याविषयी येण्याचे विचारले असता त्यांच्या विनंतीला मान देऊन आज दि.४ आँक्टोबर २०२३ रोजी माजी आमदार,माजी भाजप,जिल्हाध्यक्ष, सावंतवाडी विधानसभा प्रभारी डॅशिग नेते राजन तेली साहेब यांनी स्थानिक रेडी जि.प.भाजप पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी यांच्या सह शिरोडा वेळागर येथील ग्रामस्थाना भेट दिली
या वेळी शिरोडा वेळागरवाडी तील ग्रामस्थाकडून वरील सगळाविषय व मागील सर्व पार्श्वभूमी समजून घेतली व तेथील ग्रामस्था सोबत लोकवस्तीचा संपुर्ण परिसर फिरून सर्व परिसराची माहिती घेतली व पहिल्यादा काही प्रमुख ग्रामस्थाची जिल्हाधिकारी बरोबर मिटिंग करुन देऊन तेथे हा विषय मांडू त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.गिरीश महाजन यांना विनंती करुन येथे आणण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा ग्रामस्थाना घेऊन त्यांची भेट घडवून त्यांना विषय सांगून त्यांच्याकडून निक्कीच ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाई त्याच प्रमाणे स्थानिक भूमीपुत्रांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहू हे त्यांनी आश्वासन दिले
या वेळी मान्यवर म्हणून या भूमीपुत्रासाठी सतत न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणारे या आदोलनांचे नेते माजी सभापती जयप्रकाश चमणकर,भाजप,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली,माजी रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर,भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,माजी शिरोडा सरपंच विजय पडवळ,बाबा नाईक,मनोज उगवेकर,शिरोडा,आरवली,आसोली,रेडी शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी,महादेव नाईक,विजय बागकर,जगन्नाथ राणे,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी मनोहर होडावडेकर,चंद्रशेखर गोडकर,योगेश वैदय,रेडी,सागरतीर्थ, भाजप पदाधिकारी अनुक्रमे महेश कोनाडकर,ज्ञानेश्वर केरकर,बाळू वस्त,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,भाजप सदस्य कमलेश गावडे,
स्थानिक ग्रामस्था मध्ये माजी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे,ग्रामस्थ राजेंद्र आदुर्लेकर,वासुदेव आरोस्कर,हनुमंत गवंडी,मनोहर नाईक,उत्तम आरोस्कर,विनोद आरोस्कर,आदित्य गवंडी,श्रेयस केरकर,दाजी आरोस्कर,रमाकांत सावंत,सुरज अमरे,लाडू आरोस्कर,भारती गवंडी,शैलेजा गवंडी,कुमुदिनी गवंडी,दिपा अमरे,प्रगती आरोस्कर,भिकाजी नाईक,बाळकृष्ण आरोस्कर,साईप्रसाद आरोस्कर,शरद आरोस्कर,बाबुराव गवंडे,नीळकंठ गवंडी,दिपेश गवंडे,वामन गवंडी,रघुनाथ आरोस्कर,गुरुनाथ केरकर,मनीषा आरोस्कर,रक्मिणी आरोस्कर,प्रभाकर आरोस्कर,मंजली रेडकर,शारदा आरोस्कर,उर्मिला आदुर्लेकर,एकता रेडकर,पूजा आदुर्लेकर,अंकीता आदुर्लेकर,धनश्री आदुर्लेकर,गौरवी अमरे,नितीन आरोस्कर,राजश्री आदुर्लेकर,जगन्नाथ आदुर्लेकर,विजय आरोस्कर,उदय आदुर्लेकर,संतोष आरोस्कर,हरिश्चंद्र रेडकर,एकनाथ रेडकर,दत्ताराम आरोस्कर,काशिनाथ आरोस्कर,पारस आदुर्लेकर,रामचंद्र आरोस्कर,राजेश नाईक,गजानन गवंडी,अरूणा आरोस्कर,प्रवीण आरोस्कर,प्रणाली आरोस्कर,रसिका आरोस्कर,महिमा नाईक,भाग्यश्री गवंडे,भारती गवंडी,शितल वारखंडकर,रूपाली आरोस्कर,उपस्थित होते यांनी या विषयावर वरिष्ठ पातळीवर लक्ष घालण्यासाठी मा राजन तेली साहेब यांना निवेदन दिले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा