You are currently viewing आत्मेश्वर मंदीरात दिपोत्सव

आत्मेश्वर मंदीरात दिपोत्सव

सावंतवाडी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिर येथे तसेच तळीपरीसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.
माठेवाडा येथील मंडळातर्फे सायंकाळी दिपोत्सव साजरा करताना सुमारे ६००पणत्या आणि ८००मेणबत्त्यांचा वापर करण्यात आला. पणत्यांद्वारे लिंग साकारण्यात आले. यावेळी महीला वर्गासह लहान मुलांनी या दिपोत्सवात सहभाग दर्शविला होता.आत्मेश्वर मंदीरासह लगतच्या तळी परीसरातही दिप लावण्यात आले. या दिपोत्सवामुळे मंदिर परीसर उजळून निघाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − eight =