You are currently viewing कणकवलीत तोंडवली बोभाटेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे तीन दुचाकी जळून खाक 

कणकवलीत तोंडवली बोभाटेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे तीन दुचाकी जळून खाक 

कणकवलीत तोंडवली बोभाटेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे तीन दुचाकी जळून खाक

कणकवली

कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री एक च्या सुमारास घरातील अंगणात लाइट मिटर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याच अंगणात उभे असलेल्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या मालकीच्या तीन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन 2 लाख 55000 चे नुकसान झाले आहे.
दरम्यान, यामध्ये दोन दिवसांपूर्वी बजाजची सिटी ९९ हजार ५०० रुपये किंमतीची दुचाकी खरेदी केली होती. तीही दुचाकी जळून खाक झाली आहे. यामध्ये एकूण दोन लाख 55 हजार 500 रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी तलाठी सुदर्शन अलकुटे, फोंडाघाट आऊट पोस्टचे हवालदार माने, नांदगाव विज वितरण विभागाचे अभियंता पंडित, तोंडवली पोलिस पाटील विजय मोरये आदी उपस्थित होते

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा