You are currently viewing व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात

व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात

*व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात*

विजयदुर्ग

विजयदुर्ग येथे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला पावनभुमीतून व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात . करण्यात आली.
नशाबंदी मंडळ आणि समाज कल्याण विभाग जि. प. सिंधुदुर्ग च्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने १आक्टोबर ते८ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताहाला विजयदुर्ग माध्यमिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संकल्प देऊन सुरूवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी संवादाच्या माध्यमातून नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्याशी चर्चा करून व्यसनमुक्तीची महिती समजून घेतली . पोस्टर प्रदर्शनच्या माध्यमातून व्यसनांची दाहकता समजून घेतली.लालबहादूर शास्त्री, आणि महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतांना त्यांचा विचार समजून घेतला तर समाजात व्यसनाधीनता कमी होण्यास मदत होईल. असे मत अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती दूत होऊन आपआपल्या परिसरात व्यसनमुक्ती बाबत पत्रके वाटणे, महिती देणे , ई. गोष्टी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. श्री. बिर्जे .जी. एम ( मुख्याध्यापक)सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले , तसेच व्यसनमुक्तीची शपथही दिली. या कार्यक्रमात
श्री .शिंदे आर. जे. यांनी आभार व्यक्त केले.
श्रीमती. शिंदे . एस. ए
श्रीमती . रावराणे . एस . एस
श्रीमती . माने. एम. एन
श्रीमती . पडेलकर. एस. जे
श्री.हिले . एन.डी या शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहकार्य मिळाले. दक्षता समिती सदस्य श्रीमती लळीत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळाबरोबर जोडून व्यसनमुक्तीसाठी कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या साठी सभासद नोंदणी अभियान मंडळ राबवित आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा