You are currently viewing उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र काळे यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन

उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र काळे यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन

उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र काळे यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन

वैभववाडी

उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र जानू काळे वय (५१) यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबईत (चेंबूर) येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंबर्डे अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेत असताना त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे उंबर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुलगी, भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. कासार्डै माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धनगर समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष पांडुरंग काळे यांचे ते ज्येष्ठ बंधू तर कोकिस्से माध्यमिक विद्यालय शिक्षिका पल्लवी काळे यांचे ते दीर होते.

संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − seven =