You are currently viewing कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर

कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर

*कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी प्रमोद मसुरकर*

कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे पार पडली. नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रामू विखाळे तर खजिनदार पदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदेश पारकर,आ. वैभव नाईक यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,सचिन सावंत, राजू राणे,भालचंद्र दळवी,महेश कोदे,रुपेश आमडोस्कर,दिव्या साळगावकर,माधवी दळवी,विलास गुडेकर,सचिन आचरेकर,संजय पारकर,रोहित राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा