*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अहिराणी भाषेतील अप्रतिम काव्यरचना*
*तुमले सांगस मनम्हानी बात…*
तुमले सांगस मनम्हानी बात, देखा, कोनिज कोनं नही ऱ्हास
जवय दुखना पुरम्हा मी व्हास,तवय व्हतस बठ्ठा लंपास …
दुखम्हाना कोनी सगासोयरा पयतस त्या दूर दूर दूर
नशिब फुटनं कपाय उठनं,त्यासना ना बदले हो नूर
कपायकरंटा म्हनतसं आपले,म्हनाले त्यासनं काय जास …
तुमले सांगस मनम्हानी बात…
जाओ नही जोडे जो तो बात मोडे, कुचूकुचू करतसं मांगे
पैसासनी बात करताच मंग ते,जो तो खुटीले टांगे
जो तो सांगाना पुरता ऱ्हास,परसंगे करतस आपला घात
तुमले सांगस मनम्हानी बात …
सर्वासम्हा मानूस भलता लब्बाड, त्याना खावाना दातज न्यारा
सद न बोट लावस जीभले मनम्हा दुष्टावा भरेल सारा
मांजर खेवाडे उंदिरले जशी, तठे जीव मंग उंदिरना जास
तुमले सांगस मनम्हानी बात …
जगू देईना मरू देईना ह्या जगनी रीतज न्यारी
गाडाले जुपेल बैलना पोटम्हा जशी हो खपसतंस आरी
कशी निभाडो हाई दुन्यादारी मनले प्रश्न भारी पडी जास
तुमले सांगस मनम्हानी बात …
आपापला घरम्हा जाओ ना दारम्हा, अथरून देखिनी वागो
तू मोठा तुना बाप भी मोठा, नांदे ना कोना नही लागो
आपला संसार आपला बेपार इतलाज खरा तो ऱ्हास..
तुमले सांगस मनम्हानी बात …
कोनी ना कोना ध्यानम्हा धरा,मानुस से मोठा भोरा
उलटी पालटी देखी लेवा हो हाऊ से कागद कोरा
दु:शासन नी दुर्योधन ना वरताण कली ना भास…
तुमले सांगस मनमानी बात …
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*