You are currently viewing अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी जाहीर…

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी जाहीर…

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी जाहीर…

कुडाळ

येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची जम्बो कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी जाहीर केली. यात जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष सावंत, एम. डी. सावंत, सर्फराज नाईक आणि संदीप राणे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान नवरात्रोत्सवा नंतर पक्षाचे नेते हसन मुश्रीफ सिंधुदुर्गात येणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ येथे कार्याध्यक्ष काका कुडाळकर व नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी करण्यात आलेली निवड पुढील प्रमाणे:- जिल्हा सरचिटणीसपदी सावळाराम अणावकर, जिल्हा सचिवपदी धर्माजी बागकर, प्रभाकर चव्हाण, प्रसाद कुळकर्णी, राजेंद्र धारपवार, सतीश पाताडे, विनायक जोईल, अशोक सावंत, सुशील अर्जुन चमणकर, आबा टाककर, पपू जाधव.

प्रांतिक सदस्यपदी

विलास गावंकर, दिलीप वर्णे, प्रकाश कोयंडे, सुनील भोगटे, सत्यजित धारणकर, डॉ. अभिनंदन मालंडकर.

जिल्हा प्रतिनिधीपदी असलम खातीब, सुधाकर कर्ले, अनिस नाईक, केदार खोत, प्रशांत साटम, शैलेश लाड, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, अमित केतकर, सचिन अडुलकर, सर्वेश पावसकर, दिनेश म्हाडगुत.

तालुकाध्यक्षपदी राजेंद्र पावसकर, रसिक खान, वैभवराव राणे, नाथ मालंडकर रामचंद्र सावंत, संदीप पेडणेकर, उदयराव भोसले, सत्यवान गवस.

शहर अध्यक्षपदी इम्रान शेख, सुरज परब यांची निवड करण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा