You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

गणेश उत्सव कार्यकाळात फोंडाघाट मध्ये वीज पुरवठा सुरळीत

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये होणाऱ्या अनियमित विजेच्या खेळखंडोबाबाबत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केलेल्या चर्चेअंती तोडगा निघाला. गणेशोत्सव कार्यकाळात लाईट यंत्रणा सुधारल्याने एमएसईबी कर्मचाऱ्यांचे फोंडाघाटवासीयानी आभार मानले. एम एस ई बी कार्यालयात कुठल्याही यंत्रणेची कमतरता असेल तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सहकार्य घेऊया. फोंडाघाट चे एम एस ई बी हे मदरबोर्ड आहे, ४ ठिकाणावरुन या ठिकाणी लाईट येते. आमदार नितेश राणे यांना घेऊन फोंडाघाट एमएसईबी कार्यालयाला भेट देणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात अशी मागणी हे ते आमदारांकडे करणार आहेत.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 16 =