You are currently viewing भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प

भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प

भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प

वैभववाडी

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहातूक ठप्प झाली होती. गगनबावड्यापासून २ कि.मी.अंतरावर बुधवारी सायंकाळी ४.वा. सुमारास ही दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जे.सी.बीच्या सहाय्याने दरड हटवून वाहातूक सुरळीत केली आहे.
गेले दोन दिवस सह्याद्री पट्ट्यात पाऊस पडत आहे. या पावसाने गगनबावड्यापासून २ कि.मी.अंतरावर दरड रस्त्यावर पडल्यामुळे गगनबावडा – खारेपाटण राज्यमार्गावरील वाहातूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. ही माहीती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून सायंकाळी उशीरा वाहातूक पूर्ववत केली आहे.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 5 =