You are currently viewing आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

कारिवडे व आंजिवडे ग्रामस्थ आक्रमक; सावंतवाडी पालिका प्रशासनाला घेराव…

सावंतवाडी

आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, संबंधितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन आंजिवडे व कारिवडे ग्रामस्थांसह सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज येथील नगरपालिका प्रशासनाला घेराव घातला. यावेळी घटना घडलेल्या राजवाडा परिसरासह येथील आठवडा बाजारात असलेली धोकादायक झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, आनंद नेवगी, अ‍ॅड. नीता गावडे, माजी नगरसेवक नासिर शेख, उमाकांत वारंग, परिचित मांजरेकर, मायकल डिसोजा, कृष्णा पंदारे, भालचंद्र भारमल, बाबुराव भालेकर, सचिन हनपाडे, उदय पंदारे, शंकर हनपाडे, योगेश गवळी आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 6 =