You are currently viewing ।। झडत्या पोळ्याच्या ।।

।। झडत्या पोळ्याच्या ।।

*लोकसाहित्य परिषद हिंगणघाट, वर्धा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी लेखक ज्ञानेश्वर चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*।। झडत्या पोळ्याच्या ।।*

 

येलाले बेलं,

पळसाले फुलं

राज्याच्या सत्तेला हो…..

जुतले दोन बैलं !

एकाचं नांव ठाणे

दुसरा बारामती..

दोघांचे ही कासरे हो…

नागपूरकराच्या हाती…

नागपूरचा धुरकरी

पुढं बसला त् धुरजड…

मांग बसला त् सुलार…

एकट्या जरांगे नं मोडली हो

सरकारच्या बंडीची आर….

… एक नमन गौरा पार्वती

हर बोला हर हर महादेव….!!!

 

पाडवा रे पाडवा

पोळ्याचा पाडवा

पोळ्याच्या पाडव्याला

बकरा केला आडवा

करून बकरा फस्त

संपवला श्रावण…

सत्तेमध्ये बसले हो

हजार तोंडी रावण…

रावणाच्या ताब्यात

लोकशाहीची सिता…

घटनेची करून चिरफाड

कायद्याचा केला चोथा.‌‌..

……. एक नमन गौरा पार्वती

हर बोला हर हर महादेव….!!!

 

विडा रे विडा

पानांचा विडा

पानाच्या विड्यात

काथ अन् चुना..

चुना लावून बॅंकेला

पळाला माल्ल्या…

शेतकऱ्याच्या मानगुटीवर हो

कर्जरूपी हल्ल्या…

पडत्या भावाबाजीनं

कसं सुख लाभन

निसर्ग करते हो…

शेतकऱ्याले गाभन…

……… एक नमन गौरा पार्वती

हर बोला हर हर महादेव….!!!

 

..‌..पोळ्याच्या झडत्या

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा