You are currently viewing माझ्या घरचा गणेशा – सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गावडे

माझ्या घरचा गणेशा – सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गावडे

🙏🏻 || *माझ्या घरचा गणेशा* ||🙏🏻

 

आरोस – दांडेली (ता.सावंतवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली गणेश मूर्ती (मूर्तिकार ओंकार नाईक, आरोस बाजार)

 

🥟 मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला🌺

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले 🌺 अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…🙏🏻

 

🌹 *गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .!*🌹

 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा