You are currently viewing रेल्वे आरक्षण १२० दिवसांऐवजी पंधरा दिवसांचे करा

रेल्वे आरक्षण १२० दिवसांऐवजी पंधरा दिवसांचे करा

*रेल्वे आरक्षण १२० दिवसांऐवजी पंधरा दिवसांचे करा*

*झाराप ता.कुडाळचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आरक्षणातील बदलाची मागणी*

आम्ही गेली कित्येक वर्षे रेल्वेने मुंबई ते कणकवली अथवा कुडाळ असा प्रवास करतो. परंतु गेल्या काही वर्षोंपासून एप्रिल, मे महिना असो गणपती असो अथवा मधल्या वेळी सुद्धा रेल्वेची confirmed तिकीट मिळत नाही. आज दिनांक १९/०५/२३ रोजी आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून गणपती सणाला जाण्यासाठी दिनांक १६/०९/२३ रोजीच्या तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तर सर्व गाड्या REGRET दाखवतात. आम्हा कोकणवासीयांचा संशय आहे की दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत आहेत. कारण १ मिनिटात सर्व गाड्या फुल होवून अगदी REGRET होणे शक्य नाही.

तसेच आमची मागणी आहे की १२० दिवस अगोदर आरक्षणाची अट रद्द करून १५ दिवस करावी कारण आताच्या नोकरी – धंद्याच्या दिवसात कोणीही १२० दिवस अगोदर गावाला जाण्याचे आणि येण्याचे नियोजन करू शकत नाही. आम्ही कित्येक वेळेला तिकीट रद्द केलेली आहे आणि रेल्वे मंडळ रद्द करण्याचे पैसे घेतात परंतु आपले पैसे ते ४ महिने वापरतात त्याचे व्याज काही देत नाही.

वेटिंग आणि जनरल तिकीट सुद्धा मर्यादित असाव्या जेणेकरून confirmed तिकीट असणाऱ्यांना त्रास होणार नाही.

रेल्वे मंडळाने त्वरित आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे ही विनंती.

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 13 =