You are currently viewing ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले बाळा गावडे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन

ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले बाळा गावडे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन

*ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले बाळा गावडे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन*
*आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अड. कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवसही साजरा*

ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या इन्सुली येथील निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बाळा गावडे यांचे चिरंजीव अड. कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवसही आवर्जून साजरा केला. कौस्तुभ गावडे याच्याशी त्यांनी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांचे इन्सुली येथे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. रिमझिम पावसातही आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी बाळा गावडे यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन घेतल्यानंतर, सावंतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव चितारआळी येथे भेट दिल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवर्जून बाळा गावडे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन घेतले.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते आदी पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा