You are currently viewing कुडाळात पोलीस निरीक्षक पदी फुलचंद मेंगडे

कुडाळात पोलीस निरीक्षक पदी फुलचंद मेंगडे

ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केले स्वागत

कुडाळ :

कुडाळ पोलिस स्टेशन येथिल नुतन पोलिस निरीक्षक फुलचंद्र भगवानराव मेंगडे यांचे ओ. बी. सी. सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर यांनी स्वागत केले.यावेळी युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, ओ. बी. सेल शहर प्रमुख राजु गवंडे, युवासेनेचे कृष्णा तेली, माजी ग्रामपंचायत सदस्य नितिन सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा