You are currently viewing श्री सिद्धी विनायक सेवा मंदीरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण”

श्री सिद्धी विनायक सेवा मंदीरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण”

“श्री सिद्धी विनायक सेवा मंदीरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण”

निगडी,प्राधिकरण -(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत , संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या वतीने, प्राधिकरणातील श्री सिद्धी विनायक सेवा मंडळाच्या गणेश मंडपात सकाळी ‘श्री गणेश उत्सवा’ निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित केले होते. ॐ नमस्ते गणपते नमः त्वमेव प्रत्यक्षं तत्व मसि,त्वमेव कर्तासि, असे अथर्वशीर्षाचे सामूहीक स्वर, प्रतिभा निफाडकर यांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया जयघोषात ज्ञानप्रबोधीनीचे विद्यार्थी,महिला व पुरुषांनी अथर्वशीर्ष पठण केले.
सकाळच्या मंगल प्रहरी श्री सिध्दीविनायका समोर मंत्रोच्चारानी, श्री गणेशाचा जयघोषाने सर्व वातावरण मंगलमय झाले होते.या प्रसन्नतेची अनुभूती, उपस्थित गणेश भक्तांना मिळाली.
कार्यक्रमास किसन महाराज चौधरी, डॉ अजित जगताप, शिवानंद चौगुले, महिला भजन महासंघाच्या माधुरी ओक, ज्योती कानेटकर, प्राधिकरण विभाग प्रमुख चंद्रशेखर जोशी, ज्ञान प्रबोधिनीचे सुधीर कुलकर्णी या मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवा hundred दिलीप देशपांडे, मुकुंद साठे , करंबेळकर व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले .

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा