You are currently viewing माझ्या घरचा गणेशा – पुरुषोत्तम उर्फ बंटी नाईक

माझ्या घरचा गणेशा – पुरुषोत्तम उर्फ बंटी नाईक

🙏🏻 || *माझ्या घरचा गणेशा* ||🙏🏻

न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील रस्सीखेच पटू *पुरुषोत्तम उर्फ बंटी नाईक* यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली गणेश मूर्ती…..*(मुर्तीकार विलास मुळीक, न्हावेली)*

🥟 मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला🌺
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले 🌺 अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…🙏🏻

🌹 *गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .!*🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =