You are currently viewing माडखोल उत्कर्ष व्हाट्सअप ग्रुप तर्फे ऑनलाइन गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन*

माडखोल उत्कर्ष व्हाट्सअप ग्रुप तर्फे ऑनलाइन गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन*

माडखोल उत्कर्ष व्हाट्सअप ग्रुप तर्फे ऑनलाइन गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन*

सावंतवाडी

माडखोल उत्कर्ष व्हाट्सअप ग्रुप तर्फे गाव मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन उत्कर्ष ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु 5111, द्वितीय पारितोषिक रु 3111, तृतीय पारितोषिक रु 2111, असून उत्तेजनार्थ पारितोषिक रु 1111 ठेवण्यात आले . अधिक माहितीसाठी माडखोल माजी सरपंच बाळू शिरसाठ (9423531308) लखन आडेलकर (9405626717) यांच्याशी संपर्क करायचा आहे. स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे-
1) या स्पर्धेमध्ये गणरायाची मुर्ति ही इकोफ्रेंडली असावी.
2) या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची सजावट ही पर्यावरणपुरक असावी.
3) थर्मोकोल सजावटीचा सहभाग स्पर्धेत राहिल मात्र प्रथम प्राधान्य हे पर्यावरण पुरक सजावटीस राहिल.
4) गणेश मुर्ति- सजावट यांचा एकत्रित व्हिडीओ 30 सेकंदाचा आवश्यक आहे.
5) तसेच गणपती बाप्पा चा फोटो व त्या बरोबर स्पर्धेकाचे नाव- वाडीचे नाव / मुर्तिकाराचे नाव-गाव आणि गणपती किती दिवस असणार ते सांगावे.
6) 2022 च्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी गेल्या वर्षीच्या सजावटीचे यावर्षी पुनश्च अनुकरण करू नये.
7) दिनांक 21/9/2023 रोजी एकदिवसीय मुदतीत गणपतीचा देखावा, फोटो आणि व्हिडिओ पाठवणे बंधनकारक आहे त्या अगोदर किंवा त्यानंतर आलेले व्हिडिओ स्पर्धेमध्ये पात्र राहणार नाहीत.
8) या स्पर्धेदरम्यान काही फेरबदल करण्याचा पुर्ण अधिकार ग्रुप अॅडमीन यांच्याकडेच राहिल.
9)या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा दिनांक 24/9/2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता ग्रामदैवत श्री देवी पावणाई मंदिरात होईल तसेच
स्पर्धाकांना विशेष सूचना
गणेश मुर्ति- सजावट यांचा एकत्रित व्हिडीओ 30 सेकंदाचा आवश्यक आहे.
आणि स्पर्धाकांनी तो व्हिडीओ किंवा फोटो दिनांक 21/9/2023 रोजी म्हणजेच गणपतीच्या तिसऱ्या दिवशी एकदिवसीय मुदतीतच गणपतीचा देखावा, व्हिडिओ या ग्रुपवर पाठवणे बंधनकारक आहे त्या अगोदर किंवा त्यानंतर आलेले व्हिडिओ स्पर्धेमध्ये पात्र राहणार नाहीत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा