You are currently viewing कन्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन

कन्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन

कन्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाड्मय मंडळ आणि स्पंदन भित्तिपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजयसिंह यादव महाविद्यालयाचे प्रा‌ डॉ.प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

यावेळी प्रा.डाॅ.प्रशांत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा दाखला देत त्यांनी भाषा विषयाचे महत्त्व पटवून दिले. अनेक लहान-मोठी उदाहरणे देत मराठी भाषा, मराठी भाषेतील वाडमयाचे स्थान किती महत्त्वाचे आहे ते समजावून सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थिनींनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्या डॉ.त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनातच दिशा मिळणं गरजेचं असते. त्यामुळे अशा व्याख्यानांचे आयोजन महाविद्यालयात केले जाते, त्याचा विद्यार्थिनींना निश्चितच फायदा होतो. या वयात न भरकटता अभ्यासाबरोबरच इतर कौशल्यही विद्यार्थिनीनी आत्मसात करावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.प्रियांका कुंभार, डॉ.प्रतिभा पैलवान तसेच मराठी विभागातील सर्व विद्यार्थीनींनी केले. सूत्रसंचालन कु. रोमा डांगरे आणि कु. सन्मती चौगुले यांनी केले तर आभार कु.सानिका भोरे हिने मानले.
या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थीनी ,
प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा