You are currently viewing प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकारिणी बैठक….

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकारिणी बैठक….

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक रणनीती..

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक ओरोस येथील शरद कृषी भवनात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, संपर्क नेते अरुण दुधवडकर, माजी राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अधक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर, युवा नेते संदेश पारकर उपस्थित आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक पार्श्भूमीवर संघटनात्मक महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =