You are currently viewing विट्ठल मंदिर, सावंतवाडी येथे कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पूर्णिमा पर्यंत किर्तनाचे आयोजन

विट्ठल मंदिर, सावंतवाडी येथे कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पूर्णिमा पर्यंत किर्तनाचे आयोजन

सावंतवाडी

कार्तिक एकादशी ते त्रिपुरी पूर्णिमा विट्ठल मंदिर सावंतवाडी किर्तनकाराची कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहेत. शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०वाजता श्रींची पालखी भटवाडी चांदतळी विट्ठल मंदिर येथे जाऊन परत व सायंकाळी ६ वाजता कालाकीर्तन होऊन कार्तिक स्नान उत्सवाची सांगता होईल.

कार्तिक एकादशी ते त्रिपुरी पूर्णिमा विट्ठल मंदिर सावंतवाडी किर्तनकाराची कीर्तने खालील प्रमाणे

सोमवारचा 15 नोव्हेंबर सायं. 6 वा. श्री. श्रीराम झारापकर बुवा
स. 11 वाजता श्री. सद्गुरू संगीत विद्यालयाचा भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम

मंगळवार दि.16 नोव्हेंबर सायं. 6 वा श्री. भाऊ नाईक बुवा

बुधवार दि.17 नोव्हेंबर सायं. 6 वा. श्री. मनोज खोचरे बुवा

गुरुवार दि. 18 नोव्हेंबर सायं. 6 वा. श्री श्रीराम दीक्षित बुवा

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर सायं. 6 वा. श्री वासुदेव सडवेलकर बुवा
सायं. 6 वा. काला कीर्तन होऊन कार्तिकस्नान उत्सवाची सांगता होईल.

अधिक माहिती साठी संपर्क ७३५०१२७९७१

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 9 =