You are currently viewing बांदा वाफोली येथे दोन बोक्यांच्या भांडणात, झोपलेल्या मुलावर बोक्याचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

बांदा वाफोली येथे दोन बोक्यांच्या भांडणात, झोपलेल्या मुलावर बोक्याचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी

बांदा वाफोली येथे दोन बोक्यांच्या भांडणात, झोपलेल्या मुलावर बोक्याचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी

बांदा

वाफोली येथील नाविन्य सतीश गवस या सहा वर्षिय मुलावर झोपेत दोन बोक्यांच्या भांडणात शेजारच्या बोक्याने हल्रा केल्याने छोटा मुलगा गंभीर जखमी झाला आहे,बोक्याने त्या मुलाच्या डोक्याला गालाला,ओठांना चावा घेतल्याने नाविन्य जखमी झाला, रक्तबंबाळ परिस्थिती त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शैलेश गवस यांचा भाऊ व त्याचे कुटुंब पुणे येथून गणेश उत्सवा साठी आपल्या गावी आली होती, घरातील वडीलधारी मंडळी भजनासाठी गेली होती ती पहाटे चार वाजता येऊन झोपली.
सकाळी पाच च्या सुमारास नाविन्याच्या शेजारी त्यांचा पाळीव बोका झोपला होता,त्याला मारण्यासाठी शेजारचा बोका घरात घुसला नाविन्य व इतर मंडळी साखर झोपेत असताना त्या बोक्याने नाविन्याच्या शेजारी झोपलेल्या बोक्यावर झडप घातली तो बोका पळून गेला व झडप घालणाऱ्या बोक्याने नाविन्याला आपले लक्ष केले.
नाविन्याच्या डोक्याला,गालाला,ओठांना चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केले, लहान मुलाचे ओरडने ऐकून सगळी मंडळी जागी झाली,व बोका पळून गेला.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा