You are currently viewing कवठीमध्ये उद्या रंगणार नारळ लढविणे स्पर्धा

कवठीमध्ये उद्या रंगणार नारळ लढविणे स्पर्धा

कवठीमध्ये उद्या रंगणार नारळ लढविणे स्पर्धा

कुडाळ

संजय करलकर मित्रमंडळ कवठी (ता. कुडाळ) आयोजित नारळ लढविणे स्पर्धा कवठी सातेरी मंदिर येथे उद्या, २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम परितोषिक २०२२ रु. द्वितीय परितोषिक १०११ रू. दिनेश कोळमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी विशेष सहाय्य कवठी ग्रामस्थ आणि लाजरी ग्रुप कुडाळ यांचे आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, ओबीसी शिवसेना सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, राजू पाटणकर, महाडेश्वर यांची असेल. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संजय करलकर मित्रमंडळ कवठी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =