You are currently viewing सावंतवाडी पुणे निगडी बस सेवा आजपासून सुरू…

सावंतवाडी पुणे निगडी बस सेवा आजपासून सुरू…

Loसावंतवाडी पुणे निगडी बस सेवा आजपासून सुरू…

प्रवाशांना मिळणार आरामदायी प्रवास:मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी

सावंतवाडी पुणे निगडी या नॉन एसी आरामदायी एसटी बसचा शुभारंभ आज सावंतवाडी बस स्थानकात शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला घरची बस प्रवाशांना निश्चितच आरामदायी असे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने स्वतः बांधलेली नॉन एसी स्लीपर कोच बस महाराष्ट्रात पहिल्यांदाच सावंतवाडी बस स्थानकाला देण्यात आली त्यामुळे सावंतवाडी पुणे निगडी या प्रवासाला सुरुवात झाली या बसचे शुभारंभ श्री केसरकर यांच्या हस्ते कापून करण्यात आले.यावेळी श्री. केसरकर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की पुणे निगडीला आपल्या कोकणातील अनेक लोक राहतात त्यांच्याकडून गेले अनेक वर्षाची मागणी होता तसेच ही बस शिवशाही पेक्षा 15 रुपये तिकीट कमी दराने मिळेल त्यामुळे लोकांनी या बसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील श्री.केसरकर यांनी यावेळी केली. तसेच राज्यात पहिली बस ही सावंतवाडी मतदारसंघाला मिळाली याबद्दल महाराष्ट्र एमडी यांच्या देखील श्री.केसरकर यांनी आभार मानले.


यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी नंदू शिरोडकर, एसटी कर्मचारी अधिकारी व शिवसेने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 2 =