You are currently viewing फोंडा आयटीआय तिठ्यावर झाले झेब्रा क्रॉसिंग

फोंडा आयटीआय तिठ्यावर झाले झेब्रा क्रॉसिंग

फोंडा आयटीआय तिठ्यावर झाले झेब्रा क्रॉसिंग

अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश

कणकवली :

देवगड निपाणी राज्यमहामार्गावर फोंडाघाट आयटीआय तिठ्या वरील धोकादायक वळणावर आज झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीची दखल घेत पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या आदेशानुसार गणेशचतुर्थी च्या आधी एक दिवस झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले. फोंडाघाट आयटीआय तिठ्यावरील धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. वाहन चालकाच्या चटकन लक्षात न येणारे हे फसवे वळण अनेक वाहनांच्या अपघाताला कारणीभूत ठरले आहे.अनेक वाहचनचालक या अपघातात जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. संभाव्य अपघात होऊन आणखी कोणी जखमी अथवा जीवितहानी होण्याआधी पिडब्ल्यूडी ने येथे झेब्रा क्रॉसिंग करावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यावेळी पिळणकर यांना गणेशचतुर्थी पूर्वी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्याचे ग्वाही सर्वगोड यांनी दिली होती.त्यानुसार आज गणेशचतुर्थी पूर्वीच फोंडाघाट आयटीआय तिठ्यावर झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले आहे.झेब्रा क्रॉसिंग मुळे वाहनांचा वेग कमी होईल आणि संभाव्य अपघात देखील टळतील अशी अपेक्षा व्यक्त करत अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे कार्यतत्परतेबद्दल आभार मानले आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा