You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेस ता.वैभववाडी तर्फे गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेस ता.वैभववाडी तर्फे गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेस ता.वैभववाडी तर्फे गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ता. वैभववाडी,सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित तालुकास्तरीय गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी गुरुवार २१ सप्टेंबर ते सोमवार २५ सप्टेंबर असा असणार आहे.
प्रथम पारितोषिक १११११/
द्वितीय प्रतेक ७७७७/
तृतीय पारितोषिक ५५५५/
उत्तेजनार्थ दोन पारितोषिक ११११/-
व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मीना बोडके, जिल्हा सचिव, दादामिया पाटणकर वैभववाडी तालुका अध्यक्ष,वसंत नाटेकर वैभववाडी तालुका उपाध्यक्ष यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

गणेश भक्तांनी आपल्या कुटुंबासोबत गणपती सजावटीचा एक मिनिटांचा व्हिडिओ खालील व्हाट्सअप क्रमांक वर पाठवावे. व्हिडिओ सोबत स्वतःचे नाव, गावाचे नाव व मोबाईल क्रमांकही माहिती पाठवावी.

संपर्क प्रमुख ९४०४७४३६०५ / ८८०५७६८५७०

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा