मालवण नेव्हीगेटर्स संघांचे सदस्य होण्यासाठी नागरिकांना आवाहन
मालवण
केंद्र शासना कडून संपूर्ण देशात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगमध्ये मालवण शहराचा मालवण नेव्हीगेटर्स (Malva Navigators) हा संघ सहभागी झालेला आहे. या लीगमध्ये मालवण शहराला जिंकवून देण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी Malvan Navigators या संघाचे सभासद होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/islseason2/ लिंक वर क्लीक करून आपण आपली नोंदणी करावी असे आवाहन मालवण नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मालवण शहरातील नागरिकांनी सदर लिंकवर क्लिक करून व मालवण शहराला कचरा मुक्त करण्याच्या या लढाईत सहभागी होऊन शहराला इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत विजयी करण्यासाठी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी अनिकेत चव्हाण ९१७५१९९७८०, भास्कर राऊळ – ८८८८३८१२६८ यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संवाद मीडिया*
*🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏
*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*
*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇
*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*
*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*
*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*
*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*
*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*
*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*
*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*
*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*
*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*
*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*
*0% Interest BAJAJ FINSERV*
*👉नियम व अटी लागू*
*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*
*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*