You are currently viewing उपवडे येथे स्वामी समर्थ मठ प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

उपवडे येथे स्वामी समर्थ मठ प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील उपवडे धावलवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठ माडखोल आणि श्री स्वामी समर्थ मठ कल्याण (पश्चिम) तर्फे २८ – ५ – २०२२ रोजी सकाळी ९ वाजता प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठापना सोहळ्याचे उद्घाटन  वंदनीय गुरु नवनितानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर दयानंद महाराज योगानंद महाराज केशवानंद महाराज, पूर्णानंद महाराज, श्रद्धानंद महाराज, नागेश्वर महाराज, सर्वानंद महाराज, सेवानंद महाराज, विद्यानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी या सोहळ्याचा सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण सिताराम मोडक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४०३२९८७४८ / ९४०३०२२३३९ संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =