You are currently viewing एसटी कामगार इंटक (काँग्रेस) संघटनेच्या विभागीय अध्यक्ष, सचिवांसह तालुका स्तरावरील असंख्य पदाधिकारी,कामगारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

एसटी कामगार इंटक (काँग्रेस) संघटनेच्या विभागीय अध्यक्ष, सचिवांसह तालुका स्तरावरील असंख्य पदाधिकारी,कामगारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

एसटी कामगार इंटक (काँग्रेस) संघटनेच्या विभागीय अध्यक्ष, सचिवांसह तालुका स्तरावरील असंख्य पदाधिकारी,कामगारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

कणकवली

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतील इंटक (काँग्रेस) संघटनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग विभागाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह इंटक कामगार संघटनेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसन्न देसाई,उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी या सर्व प्रवेश करणाऱ्या कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.हा पक्षप्रवेश कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पार पडला.यावेळी भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेल्या इंटक काँग्रेस कामगार संघटनेचेअशोक राणे- सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष इंटक, साईनाथ ओटवकर – सचिव इंटक देवगड आगार, संदेश सुरेश साटम देवगड आगार, प्रफुल्ल तोरस्कर देवगड आगार, विनोद उन्हाळकर देवगड आगार, रोहन सुरेश शिंदे विजयदुर्ग आगार, प्रशांत गावडे कुडाळ आगार, भाऊ सावंत वेंगुर्ला आगर उपाध्यक्ष, समीर कदम कुडाळ आगार, संतोष भाट कणकवली आगार, संजय सावंत कणकवली आगार, मनोज पवार कणकवली आगार,वैभव घाणे , विद्याधर सावंत,महेश पाटील,सुहास वेदरकर अशा इंटक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारां समवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.या प्रवेशावेळी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर ,तालुका शहर अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच राजन परब,आदी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =