You are currently viewing भाजप दिव्यांग आघाडी सिंधूदूर्ग यांच्या वतीने १७ रोजी दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे आयोजन

भाजप दिव्यांग आघाडी सिंधूदूर्ग यांच्या वतीने १७ रोजी दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे आयोजन

भाजप दिव्यांग आघाडी सिंधूदूर्ग यांच्या वतीने १७ रोजी दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ

भाजप दिव्यांग आघाडी सिंधूदूर्ग यांच्या वतिने दिनांक 17/09/2023रोजी सकाळी ठिक 10 वाजता दिव्यांगांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांगांना गणेशोत्सवा निमित्त भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी ऊपस्थित राहावे असे आवाहन भाजप दिव्यांग आघाडीच्या वतिने करण्यात आले आहे
स्थळ = सिध्दिविनायक हाँल कसाल बाजारपेठ
संपर्क =9765979450

संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा