सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, धूम स्टाईल गाडी चालकांवर कारवाई करावी
सावंतवाडी मुख्याधिकारी यांना राजू मसुरकर यांचे निवेदन सादर
सावंतवाडी
सावंतवाडी शहरांमध्ये भटके कुत्रे अडीच हजार ते तीन हजार शहरांमध्ये संख्येने असल्याने कुत्र्यांची नसबंदी करून नागरिकांना होणारा त्रास जीव मुठीत घेऊन शालेय मुले वृद्ध नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्त करावे व नुकतेच 14 वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने व घरी ही घटना न सांगितल्याने वडिलांच्या मांडीवरती 14 वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
तसेच सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर ते कॉलेज रोड गतिरोधक (स्पीड ब्रेकर) मुंबई मंत्रालय नगर विकास कार्यालय चे नगर विकास सचिवांकडून आदेश जुलै 2017 रोजी दिले आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत राजू मसुरकर यांनी मुख्याधिकारी सावंतवाडी यांना निवेदन सादर केले आहे
गेल्यावर्षी सावंतवाडी नगरपालिकेने 500 भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली होती अजून दोन हजार ते अडीच हजार पर्यंत भटके कुत्रे शहरामध्ये नागरिकांना व वृद्ध व शालेय मुलांना जीव मुठीत धरून दैनंदिन कामासाठी घराच्या बाहेर पडावे लागते यासाठी नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी जेणेकरून नुकताच झालेल्या जीवघेण्या प्रकार राज्यातील एका 14 वर्षीय शालेय मुलाला कुत्रा चावल्याने व घरामध्ये आपल्या आई-वडिलांना ही घटना मुलाने न सांगितल्याने 14 वर्षे मुलाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत*
देशात व जगामध्ये रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास लगेच औषधोपचार रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांकडून घेतल्यास असे जीवघेणे प्रसंग येत नाहीत यासाठी नागरिकांची शालेय मुले यांवरती सुद्धा असा जीव घेणे गंभीर प्रसंग येणार नाही यासाठी आपण भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये घट होऊन माझ्या निवेदनाचा योग्य तो विचार करून अंमलबजावणी करावे
तसेच अनेक वेळा भटक्या कुत्र्यांनी झोपडी मधून बालकांना ओढून चावा घेऊन अशी बालके मृत्युमुखी पडले आहेत.
तसेच अनेक राज्यात जिल्ह्यात व शहरांमध्ये कुत्रा प्रेमी नागरिक आपले पाळीव कुत्रे हे नसबंदी न केल्याने किंवा रॅबिज होऊ नये म्हणून कुत्र्याला देणारी इंजेक्शन ही वेळीच न दिल्याने असे प्रकार नेहमीच घडत असतात
अनेक वेळा घरामध्ये तसेच कॉम्प्लेक्समध्ये (सदनिका) मध्ये पाळीव कुत्रे कुत्रा प्रेमी नागरिक पाळत असतात त्यामध्ये घराच्या बाहेर शहरामध्ये फिरवताना कुत्र्याच्या तोंडाला चावा घेऊ नये म्हणून जाळी बसवावी याची अंमलबजावणी नगर परिषदे कडून करण्यात यावी अनेकदा असे पाळीव कुत्रे सुद्धा नागरिकांनवरती चावा घेतल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते याचे भान कुत्रा प्रेमी नागरिकांना नसते.
तसेच सावंतवाडी शहरांमध्ये धूम स्टाईल युवक भरधाव वेगाने श्रीराम वाचन मंदिर ते पंचम खेमराज कॉलेज पर्यंत वेगाने ये-जा करत असतात त्यामध्ये अनेक नागरिकांना या वाहनामुळे गंभीर अपघात होऊ शकतो शालेय मूले वृद्ध नागरिक रुग्णालयामधून येणाऱ्या गरोदर स्त्रिया फुटपाटवरुन वरून समोरील दुकानांमध्ये जात असताना भरधाव वेगाने वाहन चालकांनी गाडी चालवल्यामुळे असे अपघात नेहमीच घडत असतात
त्यामध्ये जीव जाण्याचा धोका किंवा कायमस्वरूपी अपंगत्व नागरिकांना येऊ शकते याची गंभीर दखल घेऊन मुंबई नगर विकास मंत्रालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच न केल्यास नागरिकांची जीवनाची रक्षा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका मला जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने करावी लागेल अशा आशयाचे निवेदन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
&*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*