You are currently viewing शहीद सुनिल सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद सुनिल सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद सुनिल सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शनिवारी सकाळी ११.४५ वाजता पार्थिव कारिवडेत आणणार

सावंतवाडी

पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे सुभेदार सुनिल राघोबा सावंत यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास कारीवडे गावात आणण्यात येणार आहे. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कारिवडे गावातून तात्या सावंत आणि प्रमोद राऊळ हे दिल्ली येथे रवाना झाले आहेत. शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव पंजाब येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ७:५५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या विमानातून त्यांचे पार्थिव अडीच तासांच्या प्रवासानंतर सकाळी १०:२५ वाजता गोवा मोपा विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव कारिवडे गावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा