You are currently viewing माईन ग्रामपंचायत आयोजित आरोग्य शिबिर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माईन ग्रामपंचायत आयोजित आरोग्य शिबिर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*माईन ग्रामपंचायत आयोजित आरोग्य शिबिर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*माईन ग्रामपंचायत यांच्या वतीने श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री माऊली क्लीनिकल लॅब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला स्तुत्य उपक्रम*

*कणकवली

पंधरावा वित्त आयोगातून ग्रामपंचायत माईन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणास गावातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे तर दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी कौशलवृद्धी प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले होते.गावातील अनेक महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली या आरोग्य शिबिरामध्ये सर्व महिलांचे रक्तातील अनेक तपासण्या, ब्लड प्रेशर व इतर रुटीन चेकअप करण्यात आले तर कौशल्यवृद्धी प्रशिक्षणामध्ये गावातील महिलांना निळ फिनोल, लिक्विड सोप, कपड्यांची डिटर्जंट पावडर, आईस केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व झालेल्या तपासण्यांचे रिपोर्ट लाभार्थ्यांना पोच करण्यात आले तर प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच नीतीशा पाडावे, ग्रामसेवक वर्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमोल घाडीगावकर, वैभवी तांबे, शाश्वती राणे, नितीन पाडावे, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री नवलराज काळे, प्रशिक्षक स्नेहा कामत, सौ संजना कोंडविलकर, सागर घाडीगावकर, प्रशांत आडेळकर, जयराम गावकर, सुरज घाडीगावकर, गणेश गावकर, राजदीप पवार, शायरी दहिबावकर, विद्या आचरेकर सुरज घाडीगावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा