You are currently viewing सावंतवाडी ओरोस वर्दे एसटी बस गावठणवाडी पर्यंत नेण्यात यावी…

सावंतवाडी ओरोस वर्दे एसटी बस गावठणवाडी पर्यंत नेण्यात यावी…

सावंतवाडी ओरोस वर्दे एसटी बस गावठणवाडी पर्यंत नेण्यात यावी…

लक्ष्मण कदम यांचे आगार प्रमुखांना निवेदन सादर

सावंतवाडी

वर्दे गावात सध्या सावंतवाडी ओरोस वर्दे अशी बसफेरी ही रमाबाईनगर येथून मागे फिरवली जाते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही गाडी पूर्वीप्रमाणे गावठणवाडी पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ लक्ष्मण उर्फ आज्या कदम यांनी आगार प्रमुखांकडे केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांना सादर केले. यावेळी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे उपस्थित होते.

सध्या गणेश चतुर्थी सणाची लगबग असून मुंबई पुण्याहून तसेच अन्य शहरातून ग्रामस्थांची गावामध्ये ये जा राहणार आहे. बसफेरी रमाईनगर येथून मागे फिरवली जात असल्याने कोकेमळावाडी व गावठणवाडी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदरची बसफेरी गावठणवाडी पर्यंत पूर्ववत केल्यास येथील प्रवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पडणारा आर्थिक भूर्दंड देखील वाचेल. तसेच शनिवार व रविवारी देखील बस फेरी सुरु ‘ठेवावी जेणेकरून सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय होईल तरी आपण याबाबत कार्यवाही करावी.

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा