You are currently viewing जि.प.शाळा चौकुळ नं.1 येथे तृणधान्य पाककृती माता पालकांनी केल्या सादर

जि.प.शाळा चौकुळ नं.1 येथे तृणधान्य पाककृती माता पालकांनी केल्या सादर

जि.प.शाळा चौकुळ नं.1 येथे तृणधान्य पाककृती माता पालकांनी केल्या सादर

सावंतवाडी

आज जि.प.शाळा चौकुळ नं.1 येथे तृणधान्य पाककला प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या प्रदर्शनात माता पालकांनी विविध तृणधान्यांपासून तयार केलेल्या पाककृती सादर केल्या .या कार्यक्रमाला चौकुळ ग्रामपंचायतचे सन्मा.सरपंच तथा SMCअध्यक्ष मा.श्री.सुरेशजी शेटवे सर ,सन्मा.उपसरपंच श्रीम.लिना गावडे मॕडम ,ग्रा.पं.सदस्या श्रीम.आरती जाधव मॕडम ,SMCउपाध्यक्षा श्रीम.संज्योत गावडे मॕडम ,SMC सदस्या श्रीम.मेघा गावडे व श्रीम.किशोरी गावडे ,चौकुळ केंद्राचे सन्मा.केंद्रप्रमुख श्री.आर.बी.गावडे सर,कृषी अधिकारी मा.श्री.सावंता घेरडे सर ,अंगणवाडीच्या श्रीम.श्रद्धा गावडे मॕडम व कावेरी गावडे मॕडम ,माता पालक व विद्यार्थी उपस्थित होते .दीपप्रज्वलन व शारदापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .श्री.घेरडे सरांनी तृणधान्यांचा आहारातील वापर ,त्यांची उपयुक्तता व फायदे स्पष्ट केले .मा.कें.प्.श्री.आर.बी.गावडे सरांनी तृणधान्यांचे महत्त्व विषद केले व सर्व पदार्थांचे कौतुक केले .विद्यार्थ्यांनीही वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला.

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा