कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी दादा कुलकर्णी
कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील
कणकवली
कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
कणकवली शासकीय विश्रामगृहावर वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितीन म्हापणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, जिल्हा सल्लागार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थितीत होते. या बैठकीत कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली, यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष म्हणून उमेश वाळके, राजेश सापळे, विलास कोरगावकर, संजय सरवनकर, सहसचिव बेनी डिसोझा, सुजित जाधव, खजिनदार मिलिंद खाडये, सह खजिनदार शितल मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या संघटनेचे सदस्य म्हणून परेश आचरेकर, दयानंद उबाळे, शंकर धुरी, दिलीप साठम, विठ्ठल चव्हाण, विशाल हर्णे, महेश नार्वेकर, विवेक ताम्हणकर, साईबाबा काणेकर, ऋषिकेश मोरजकर, रंजन चिके, सूर्यकांत परब, सुलेखा आजगावकर, ज्योतिका हरियाण, उमेश बुचडे, शामल म्हाडगुत, चंद्रशेखर देसाई, भास्कर काणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागार म्हणून हनीफ पीरखान, डॉ. सुहास पावसकर, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, संतोष काकडे, नागेश मोरये यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान लवकरच आपण वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी कणकवली तालुक्यातील समस्यांबाबत आणि ग्राहकांच्या अडचणी बाबत चर्चा करणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*