You are currently viewing शिवसेना (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

शिवसेना (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

*शिवसेना (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे*
*जिल्हाप्रमुखपदी संजय पडते, संदेश पारकर*
*सतीश सावंत कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख*

मुंबई (प्रतिनिधी)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख म्हणून संजय पडते आणि संदेश पारकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची कणकवली विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख म्हणून करण्यात आली.
संदेश पारकर कणकवली,देवगड, वैभववाडी, मालवण तर संजय पडते यांच्याजवळ कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*pink

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − three =