You are currently viewing कै. संतोष गुरखे प्रतिष्ठान वैभववाडी आयोजीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वाटप

कै. संतोष गुरखे प्रतिष्ठान वैभववाडी आयोजीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वाटप

*कै. संतोष गुरखे प्रतिष्ठान वैभववाडी आयोजीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वाटप.

वैभववाडी

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तालुक्यातील वायंबोशी गावचे सुपुत्र कै. संतोष गुरखे (प्राथमिक शिक्षक )यांच्या जन्मदिना निमित्त वायंबोशी, विद्या मंदिर शिराळे, सडूरे नं.१, विद्या मंदिर तांबळघाटी, विद्या मंदिर चव्हाणवाडी या शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या प्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष स्वप्नील गुरखे, मोतीराम गुरखे, प्रभाकर कोकरे, बाबू अडूळकर, भागोजी अडूळकर, धुळाजी अडूळकर, बबन गुरखे, नाऊ लांबोर, बंडु अडूळकर व लक्ष्मण काळे,वायंबोशी सडूरे व शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विनोद कर्पे सर, केळकर मॅडम , कुवर सर, खांबल मॅडम, भैराळे सर, कांबळे सर आदी शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा