भंडारी हायस्कुलच्या पार्थ मेस्त्रीनी रांगोळीतून साकारला अल्लड बाळकृष्ण
मालवण
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त प्रशालेचा इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री याने बाल श्रीकृष्णाची साकारलेली आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरली.इ यत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणारा पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकर असून लहान वयापासूनच त्याने आपल्या कलेची प्रतिभा दाखवून सर्वांची वाहवा मिळविली आहे. आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाची प्रतिमा रांगोळीतून साकारून केलेल्या कलाकृतीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आली असून कमी वेळेत तुळशीच्या पानावर रांगोळी साकारल्याबद्दल पार्थ मेस्त्रीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. तसेच विविध रांगोळी स्पर्धामध्येही पार्थ याने नेत्रदीपक यश मिळविले आहे. भंडारी हायस्कुल मध्ये गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त पार्थ याने बाल श्रीकृष्णाची प्रतिमा रांगोळीतून साकारात अल्लड बाळकृष्णाचे चेहऱ्यावरील भाव रांगोळीतून उत्तमपणे रेखाटले आहेत. त्याची ही रांगोळी लक्षवेधी ठरत असून या कलाकृतीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*