You are currently viewing टपाल विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘दिन दयाळ स्पर्श’ शिष्यवृत्तीसाठी 8 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

टपाल विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘दिन दयाळ स्पर्श’ शिष्यवृत्तीसाठी 8 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

टपाल विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘दिन दयाळ स्पर्श’ शिष्यवृत्तीसाठी 8 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी

टपाल विभागातर्फे फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  सुरु केलेल्या ‘दिन दयाळ स्पर्श’ शिष्यवृत्ती योजनासाठी इ.6 वी व इ.9 वी मध्ये शिकणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 8 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधिक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांची फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृध्दिंगत व्हावी यासाठी टपाल विभागाने ‘दिन दयाळ स्पर्श’ योजना हा शिष्यवृती कार्यक्रम सुरू केला आहे. इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये छंद म्हणून फिलाटेतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उदेश आहे. ही शिष्यवृती मंडळ कार्यालय मुंबईद्वारे आयोजित फिलाटेली क्विज आणि फिलाटेली प्रकल्पावर आधारित आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृती रक्कम रु 6000/- असून दर महा रु.500/- )आहे.

विद्यार्थ्यांनी  मान्यताप्राप्त शाळेत (इयत्ता सहावी ते नववी) प्रवेश घेणे आवश्यक आहे. शाळेत फिलाटेली  क्लब असावा आणि विद्यार्थी क्लबचा सदस्य असावा. जर शाळेत फिलाटेली क्लब नसेल तर स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळालेली असावे (एससी / एसटी उमेदवारांना 5 टक्के सूट) यासाठीचे अर्ज 8 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा डाक अधीक्षक टपाल कार्यालय, सिधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 या पत्यावर पाठवावेत. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी  दूरध्वनी क्र. 02362 -228520 येथे संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा