कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धा कासार्डे येथे संपन्न
कणकवली
नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ, कणकवली क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग. आयोजित कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धा ३१/०८/२०२३ रोजी कासार्डे येथे संपन्न झाल्या.या स्पर्धा मध्ये 14 वर्ष वयोगटात -36 किलो खालील वजनगटात
कुमारी कृष्णाई नंदकिशोर रावराणे. प्रथम क्रमांक 🥇
-44 किलो स्वराली विनायक साठे. प्रथम क्रमांक 🥇
14 वर्षाखालील मुले -25 किलो वजनगटात प्रेम भिवा साईल. द्वितीय क्रमांक 🥈
-30 किलो वजनगटात संकेत चंद्रकांत जोइल. व्दितीय क्रमांक 🥈
-50 किलो वजनगटात अजमत इमरान शेख. तृतीय क्रमांक 🥉
50+ किलो वजनगटात निखिल रविंद्र फोपे तृतीय क्रमांक.
17 वर्षाखालील मुली वयोगटात -40 किलो वजनगटात कुमारी तन्वी संतोष पारकर. प्रथम क्रमांक🥇
17 वर्षाखालील मुले -45 किलो वजनगटात सूरज दिपक शिंदे. द्वितीय क्रमांक 🥈
-55 किलो वजनगटात सूरज राजन तिरोडकर.प्रथम क्रमांक 🥇मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
तरी सर्व खेळाडू व पालक यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. नारकर सर तसेच श्री निलेश बुधाजी फोंडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*