You are currently viewing पाऊस तुझा माझा

पाऊस तुझा माझा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस तुझा माझा*

———————————

तप्त धरतीला शांतविणारा

उजाड माळरानाला हिरवाई देणारा

तुझ्या माझ्या भेटीला

भरभरुन दाद देणारा

पाऊस तुझा माझा

 

एकाच छत्रीत आम्हांस भिजवाणारा

अल्लड अवखळ खट्याळ पाऊस

तुझ्पा माझ्या प्रेमभेटीचा

साक्षीदार असणारा

पाऊस तुझा माझा

 

कधी धों धों तर कधी रिमझिमणारा

गीत प्रेमाचे गाणारा

तुला मला स्वप्न नगरीत नेणारा

हवाहवासा वाटणारा

पाऊस तुझा माझा

 

अबोल असूनही खूप काही बोलणारा

भान हरवून टाकणारा

तनासोबत मनही चिंब भिजविणारा

थंड वार्‍यासोबतचा

चित्तवृत्ती पल्लवीत करणारा

पाऊस तुझा अन पाऊस माझाही

 

सखी बाहेर पाऊस कोसळतोय

आठवणी जागवतोय

पल्लवित करतोय

त्या पावसात पुन्हा चिंब चिंब भिजूया

स्वागत पावसाचं करू या

————————————

डाॅ. शैलजा करोडे ©®

नेरूळ नवी मुंबई

मो.9764808391

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा