You are currently viewing जालना घटनेचा कुडाळ तालुका काँग्रेसकडून निषेध…

जालना घटनेचा कुडाळ तालुका काँग्रेसकडून निषेध…

जालना घटनेचा कुडाळ तालुका काँग्रेसकडून निषेध…

कुडाळ
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसकडून जालना येथे न्याय हक्कांसाठी उपोषणकर्त्या मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा आज कुडाळ गांधी चौक येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे – फडणवीस- पवार महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, अल्पसंख्याक कुडाळ तालुका अध्यक्ष तबरेज शेख, मंदार शिरसाट, उल्हास शिरसाट, तोसिफ शेख, रोहन काणेकर, वैभव आजगावकर, अनंत खटावकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =